देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in परभणी
0
सेलूत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे शुक्रवारी व्याख्यान
Please Share

कै.ॲड.वसंतराव खारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

सेलू : सेलू शहराचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, विधिज्ञ आणि श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे तत्कालीन सचिव कै. ॲड. वसंतराव खारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘वसंत प्रतिष्ठान’ने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत, ज्येष्ठ पत्रकार आणि देशभक्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हे व्याख्यान शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता येथील साई नाट्यमंदिरात होणार आहे. वसंत प्रतिष्ठान दरवर्षी कै. वसंतराव खारकर यांच्या स्मरणार्थ अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते. व्याख्यानाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने श्री के. बा. शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर आणि ॲड. उमेशराव खारकर यांनी केले आहे.

Post Views: 1,198
Please Share
Previous Post

फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करा

Next Post

टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात

टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ