देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी
0
परभणीत तिरंगा सायकल रॅली उत्साहात
Please Share

देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी चैतन्य

परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी आयोजित तिरंगा सायकल रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीते गात आणि घोषणा देत रॅली उत्साहात पार पडली.

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून जिल्हा क्रीडा संकुलातून सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, विसावा कॉर्नर मार्गे शहरातील मुख्य रस्त्याने जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक वामन बेले, मुख्याध्यापक पी.आर. जाधव, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर, अब्दुल मुजीब खान, मोहम्मद लैखोदिन अन्सारी, मंगेश इंगळे, यमनाजी भारशंकर, कृष्णा शिंदे, जी. डी. आव्हाड यांची उपस्थिती होती.
रॅलीत गांधी विद्यालय, एकतानगर, भारतीय बाल विद्यामंदिर, डॉ. झाकीर हुसेन विद्यालय, खो-खो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, भागवत दुधारे आणि प्रकाश पंडित यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,123
Please Share
Previous Post

अध्यक्षपदी जयप्रकाश गव्हाडे, राहुल क्षीरसागर सचिव

Next Post

प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ