देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान
Please Share

परभणी : दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे रविवारी, १७ ऑगस्ट रोजी आयोजित आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान सोहळ्यात जिल्ह्यातील ६५ उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर होत्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रदान झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वृत्तनिवेदक विलास बडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य शिक्षक पार पाडतात. जसा शिक्षक, तसा समाज घडतो, असे मत पत्रकार आणि वृत्तनिवेदक विलास बडे यांनी मांडले. शिक्षकांनी केवळ ज्ञान देण्यापुरते न थांबता, विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलता, सर्जनशीलता, आणि जबाबदारीच्या भावनेलाही चालना द्यावी, असे ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले की, दीपस्तंभ ही संस्था शिक्षकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीची जाणीव आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना आधुनिक प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपावी. प्रास्ताविक बाळू बुधवंत यांनी केले. डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन गिरीश बोरगावकर यांनी केले.या सोहळ्याला परभणी जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाने शिक्षकांमध्ये नवचैतन्य फुलले आहे.

Post Views: 1,251
Please Share
Previous Post

दुधना नदीत दोन जण वाहून गेले

Next Post

पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ