देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘निम्नदुधना’ ७४ टक्के भरले; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
'निम्नदुधना' ७४ टक्के भरले; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू
Please Share

सेलू : परभणी जिल्ह्यातील ब्रह्मवाकडी (ता.सेलू) येथे असलेला निम्न दुधना सिंचन प्रकल्प यंदा चांगलाच भरला असून गुरूवारी, २८ ऑगस्टरोजी सकाळी सहा वाजता प्रकल्पाचा जिवंत पाणीसाठा १८१.३२१ द.ल.घ.मी. म्हणजे ७४.८६ टक्के झाला आहे. मागील वर्षीच्या याच दिवशी धरणात केवळ ५७.३०२ द.ल.घ.मी. (२३.६६%) पाणीसाठा होता. या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे यंदा सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असणार आहे.

आज सकाळी ६ वाजेपर्यंत ५० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात एकूण ५८१ मिमी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण ६२० मिमी. पावसाची नोंद झाली होती. प्रकल्पातून कालव्याद्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही. पिण्याच्या पाण्याकरिता ०.०३१० द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. १ जून २०२५ पासून आतापर्यंत सांडव्याद्वारे २४.४१० द.ल.घ.मी. पाणी बाहेर सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या २४ तासांत प्रकल्पात १३११ क्युसेक (Cusecs) वेगाने पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे ०.१ मीटरने उघडण्यात आले आहेत आणि सांडव्याद्वारे ६७२.५८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Post Views: 1,260
Please Share
Previous Post

अमली पदार्थविरोधी रॅलीला सेलूत प्रतिसाद

Next Post

पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ