देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2025
in परभणी
0
अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध
Please Share

राजारामनगरवासिय आक्रमक; पालकमंत्री बोर्डीकर, मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

सेलू‌ : सेलू येथील राजाराम नगरमध्ये एअरटेल कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या टॉवरला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आणि ७० टक्के रहिवाशांची संमती नसतानाही याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी राजाराम नगरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली निवेदने पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिली; तसेच सेलूच्या मुख्याधिकारी यांनाही निवेदन सादर केले. त्यावेळी या टॉवरसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार रहिवासी भागात टॉवर उभारणीसाठी ७० टक्के रहिवाशांची संमती आवश्यक असते, मात्र, अशी संमती घेण्यात आलेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी सेलू येथील पोलीस उपनिरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदनावर ५० नागरिकांच्या सह्या आहेत.

आरोग्यसाठी हानीकारक

सर्व्हे क्रमांक ६ मधील भूखंड क्रमांक २ मध्ये हे टॉवर उभारले जात आहे. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील, तसेच रेडिएशनमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. रहिवासी भागात टॉवर उभारणे धोकादायक असतानाही हे काम सुरू असल्याने सर्व स्थानिक रहिवासी एकत्र आले असून, हे टॉवर होऊ नये अशी त्यांची मागणी आहे.

Post Views: 1,425
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

Next Post

‘श्री रामबाग’ मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'श्री रामबाग' मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन

'श्री रामबाग' मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ