देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘श्री रामबाग’ मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2025
in परभणी
0
'श्री रामबाग' मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन
Please Share

६२ वर्षांची परंपरा, देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

सेलू : गणेशोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) शहरासह ग्रामीण भागात गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला असून, या वर्षी सेलू येथील मारवाडी गल्लीतील श्री रामबाग (रामवाडा) गणेश मंडळाने साकारलेला ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ भव्य स्वयंचलित देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची सायंकाळी गर्दी होत आहे. नाणे घेऊन अभिषेक करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रामबाग (रामवाडा) गणेश मंडळाचे हे ६२ वे वर्ष आहे. मंडळाला पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक सजीव देखाव्यांची परंपरा लाभलेली आहे. मंडळाच्या श्री केदारनाथ धाम, ३१ फुटी शिवलिंग, “श्री गणेश व श्री कार्तिकेय यांच्या बुद्धी व चातुर्याची परीक्षा” हा स्वयंचलित देखावा तसेच आठ फूट उंच आणि बारा फूट लांबीचा पिसारा फुलवून प्रसाद देणारा मोर या देखाव्याने गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. उत्सवानिमित्ताने गणेश भक्तांना प्रसाद वाटप, भजन संध्या, महिला व मुलामुलींसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. रोज सायंकाळी महाआरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहेत. यावेळी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, तरूण पुढाकार घेत आहेत.

Post Views: 1,414
Please Share
Previous Post

अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

Next Post

शिवानी थिटे यांचे सेट परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिवानी थिटे यांचे सेट परीक्षेत यश

शिवानी थिटे यांचे सेट परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ