देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिवानी थिटे यांचे सेट परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2025
in परभणी
0
शिवानी थिटे यांचे सेट परीक्षेत यश
Please Share

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील वरुड (नृसिंह) येथील शिवानी राजेंद्र थिटे यांनी जीवशास्त्र (Life Science) या विषयात राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे थिटे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिवानी यांनी कठोर परिश्रम, अभ्यासात सातत्य आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे. सेटसारख्या कठीण परीक्षेत दाखवलेली चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

माजी मंत्री आणि ज्ञानोपासक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार गणेशराव दुधगावकर, सचिव डॉ. संध्याताई दुधगावकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, सौ. मीनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर, मराठवाडा सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात, सचिव कपिल आकात, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, उपप्राचार्य प्रा. पांडुरंग निळे, डॉ. दिनकर कोतवाल, डॉ. पंडित चोपडे, डॉ. अशोक वैद्य, डॉ. माणिक खंदारे, डॉ. पंढरीनाथ धोंडगे, तसेच जिंतूर मार्केट कमिटीचे सभापती गंगाधररावजी कदम बोर्डीकर, प्रमोदराव चव्हाण, बाबासाहेब नवल, आणि प्रा. सतीश मगर आदींनी शिवानी थिटे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,176
Please Share
Previous Post

‘श्री रामबाग’ मध्ये ‘बारा ज्योतिर्लिंग’ दर्शन

Next Post

विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ