देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिवा संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 7, 2025
in परभणी
0
शिवा संघटनेकडून शिक्षकांचा गौरव
Please Share

सेलूत कार्यक्रम : ६५ शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

सेलू : शिक्षक दिनानिमित्त सेलू येथे शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शुक्रवारी सेलू येथील कामगार भवनात आयोजित कार्यक्रमात तब्बल ६५ शिक्षक-शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वसमतचे किर्तनकार व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा शिवा राष्ट्रीय भुषण सोनबा शिराळे गुरूजी, पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. संगिता शिकारे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे व तालुका प्रमुख निजलिंगअप्पा तरवडगे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतीज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन केले. पूजा तोडकर यांनी गायलेल्या कर्णमधुर स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. यावेळी शि.भ.प. सोनबा शिराळे म्हणाले, “शिक्षक हा समाज घडविणारा आधारस्तंभ आहे. विद्यार्थ्यांना असे घडवा, की ते जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर कमी पडू नयेत आणि समाजाची उत्तम सेवा करावीत. ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ हा डॉ.राधाकृष्णन यांचा आदर्श आपल्याला घेण्यासारखा आहे.”पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “समाजात अनेक सधन व्यक्ती आहेत; परंतु सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात ‘शिवा’ संघटना वेळ, नियोजन व आर्थिक साहाय्य देऊन समाजहितासाठी पुढाकार घेते, ही उल्लेखनीय बाब आहे.”

अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर नावाडे यांनी सांगितले की, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संवाद आणि परस्परांतील एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यक आहेत.यावेळी शिवशंकर महाजन, सुनिल नवले, सुषमा तरवडगे यांनी सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कैलास मलवडे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार प्रदर्शन गुरूबसप्पा पंचगल्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदिप डफुरे, मनोज कांदळे, शंकर राऊत, प्रकाश साखरे, बबनअप्पा झमकडे, रामदास पाटील, रामा कटारे, देवराव चौरे, मनोहर चलोदे, सुजित मिटकरी, नवनाथ सोनटक्के, सुनिल नवघरे, गणेश केशरखाने, प्रथमेश भगत, बालासाहेब क्षीरसागर, सुनिता डफुरे, शारदा नावाडे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,386
Please Share
Previous Post

सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान

Next Post

शेख महेमुद यांना राष्ट्रीय वीररत्न पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेख महेमुद यांना राष्ट्रीय वीररत्न पुरस्कार

शेख महेमुद यांना राष्ट्रीय वीररत्न पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ