देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2025
in परभणी
0
दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान
Please Share

पुराचे पाणी शेतजमिनीत घुसले

परभणी : सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी धरणातून पाण्याचा ३०,४१४ क्यूसेक (८६१.२२ क्यूमेक) इतका प्रचंड विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात आला. यामुळे नदीकाठच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत.
पाणलोट क्षेत्रातील असंपादित शेतजमीनचा प्रश्न मागील चार वर्षांपासून निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे धरणामध्ये साठवण क्षमता ७५ टक्के एवढी मर्यादित करण्यात आली. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला की, धरणातून वारंवार विसर्ग करावा लागतो. याचा फटका लाभक्षेत्रातील शेतजमीन व पिकांना बसून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत. जमीन खरडून जात आहेत. मंगळवारी दुधनेच्या पुराचे पाणी नदीकाठच्या खादगाव, गोमेवाकडी , काजळी रोहिणी, करडगाव, डिग्रस खुर्द आदी गावांच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. शेतांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिके पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

Post Views: 1,215
Please Share
Previous Post

येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग

Next Post

शाळा बहिष्कार आंदोलन मागे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शाळा बहिष्कार आंदोलन मागे

शाळा बहिष्कार आंदोलन मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ