देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 18, 2025
in परभणी
0
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन
Please Share

परभणी : परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, परभणी पोलीस विभागाचे आय बाईकसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ संकल्पनेतून या बाईक तयार केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी या साधनांचा मोठा उपयोग होईल. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांच्या संकल्पनेचे विशेष कौतुक करून मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात हा उपक्रम नाविन्यपूर्ण उदाहरण म्हणून सादर करण्याची सूचना केली.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविकात पोलीस विभाग हा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव सतर्क असल्याचे सांगून फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे महत्त्व स्पष्ट करत या साधनांमुळे तपासाला गती मिळेल, असे सांगितले.

Post Views: 1,198
Please Share
Previous Post

मुक्तिसंग्राम लढ्यात परभणीचे मोठे योगदान

Next Post

रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

१४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव, बँड पथक, सजावटीसाठी मंडळांची तयारी सुरू, १९ दिवस उशिराने आगमन, १२ दिवस मुक्काम वाशिम : हिंदू...

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू, जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत देशनिष्ठ , प्रतिनिधी, वाशिम : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक...

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

कायद्याच्या अंमलबजावणीसोबत जनजागृती, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्तरावरील सतर्कता महत्त्वाची फुलचंद भगत, वाशिम बालविवाह ही केवळ सामाजिक प्रथा नसून बालकांच्या शिक्षण,...

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मंगरुळपीर शहरातील घटना वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ