परभणी : थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंग भोसले, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...





