देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वक्तृत्व स्पर्धेत क्षितिजा, अंजली विजेत्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 18, 2025
in परभणी, महाराष्ट्र
0
वक्तृत्व स्पर्धेत क्षितिजा, अंजली विजेत्या
Please Share

परभणी फाऊंडेशनचा राज्यस्तरीय उपक्रम

परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी फाऊंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा २०२५ ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत क्षितिजा विठ्ठल पाटील (ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि अंजली गणपत लोहार (ता. जि. सातारा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. इयत्ता ५ वी ते १० वी या दोन गटांत झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी मते मांडली. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक डॉ. रामेश्वर नाईक, विठ्ठल भुसारे, नितीन लोहट, शिवाजी भरोसे, डॉ.आनंद पाथरीकर, डॉ.अमोल सोनी, डॉ.दीपक वानखेडे, रितेश काळे, एल.डी. जाधव,ॲड.दत्तात्रय झुटे आणि परभणी फाउंडेशनच्या मान्यवर सदस्यांनी पुढाकार घेतला.

विजेत्यांची नावे अशी :

गट ‘ब’ (८ वी ते १० वी)
प्रथम : अंजली गणपत लोहार (ता. जि. सातारा)
द्वितीय : वैभवी विनोद कमळू (ता. वसमत, जि. हिंगोली)
तृतीय : प्रणव शशिकांत जाधव (ता. पलूस, जि. सांगली)
उत्तेजनार्थ : कवीश रामेश्वर बेंद्रे (ता. गंगाखेड, जि. परभणी)
सर्वाधिक लाईक व व्ह्यूज : अंजली गणपत लोहार (सातारा)

गट ‘अ’ (५ वी ते ७ वी)
प्रथम : क्षितिजा विठ्ठल पाटील (ता. कागल, जि. कोल्हापूर)
द्वितीय : मंथन रमेश चौगुले (ता. वाळवा, जि. सांगली)
तृतीय : आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी (ता. सेलू, जि. परभणी)
उत्तेजनार्थ : वेदांत ढोले (हडपसर, पुणे), अन्वय अवचार (परभणी)
सर्वाधिक लाईक्स : शार्दुल मारुती नारनवर (ता. माळशिरस, जि. सोलापूर)
सर्वाधिक व्ह्यूज : अथर्व विठ्ठल गुरव (ता. चंदगड, जि. कोल्हापूर)

Post Views: 1,228
Please Share
Previous Post

प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

Next Post

शेतकऱ्यांसाठी १२८ कोटींची मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांसाठी १२८ कोटींची मदत

शेतकऱ्यांसाठी १२८ कोटींची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ