देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अतिवृष्टी निधीच्या निर्णयाची होळी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 21, 2025
in परभणी
0
अतिवृष्टी निधीच्या निर्णयाची होळी
Please Share

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी

परभणी : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप पंचनामे केले नाहीत. त्यातच, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली केवळ १२८ कोटी रुपयांची आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या शासन निर्णयाची शुक्रवारी (दि. १९) होळी करून निषेध व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान, संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी पंचनाम्याचे आदेश देऊनही कोणत्याच तालुक्यात अद्याप पंचनामे पूर्ण झाले नाहीत. गेल्या वर्षी ५४८ कोटी रुपयांची मदत मिळाली होती, त्या तुलनेत यंदा केवळ १२८ कोटींची मदत अन्यायकारक आहे. सरकारने पीकविमा निकषांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

या पार्श्वभूमीवर, संघटनेने शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये पीकविमा नियमांमध्ये तातडीने दुरुस्ती करणे, एनडीआरएफच्या निकषांनुसार तात्काळ नुकसान भरपाई देणे, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये मदत देणे आणि रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींचे व गोयगोठाचे कुशल बिल तात्काळ देण्यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह रामप्रसाद गमे, गजानन कुऱ्हे, मुंजा लोढे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,205
Please Share
Previous Post

नाट्योत्सवात पारडीची शाळा प्रथम

Next Post

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ