देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 21, 2025
in परभणी
0
सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या
Please Share

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या परभणी ग्रामीण शाखेने शुक्रवारी (दि. १९) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ८५० गावे असून, पर्जन्यमापक यंत्र फक्त ५२ मंडळ ठिकाणीच कार्यरत आहेत. त्यामुळे इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही त्याची नोंद झाली नाही. अतिवृष्टीमुळे नदी-नाले आणि ओढ्याकाठची शेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे, तसेच इंद्रायणी आणि गोदावरी नद्यांच्या काठी पाणी साचलेले आहे.

यामुळे, केवळ अतिवृष्टीचा निकष न लावता, प्रशासनाने सर्व मंडळांतील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर, रामराव कोळेकर यांच्यासह चंदन पवार, विकास सादगे, नर्सिंग धुमाळ, गणेश कोंडगीर, भीमराव धुमाळ, शेख लतिफ, विशाल पवार आणि सुरेश कच्छवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,140
Please Share
Previous Post

अतिवृष्टी निधीच्या निर्णयाची होळी

Next Post

कर्जमाफीसाठी प्रहारचे भजन आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कर्जमाफीसाठी प्रहारचे भजन आंदोलन

कर्जमाफीसाठी प्रहारचे भजन आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ