देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कर्जमाफीसाठी प्रहारचे भजन आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 21, 2025
in परभणी
0
कर्जमाफीसाठी प्रहारचे भजन आंदोलन
Please Share

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी देण्याची प्रहारची मागणी

परभणी : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत झालेल्या ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ‘आता तरी देवा आम्हाला पावशील का, शेतकरी कर्जमाफी करशील का?’ अशा आशयाचे भजन-कीर्तन करत हे अनोखे आंदोलन शुक्रवारी (दि. १९) पार पडले.

प्रहारने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले, ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून दिली. तसेच, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. बच्चू कडू यांच्या उपोषणवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 1,240
Please Share
Previous Post

सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या

Next Post

‘विज्ञानातील महिला’ नाट्याला तृतीय क्रमांक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
'विज्ञानातील महिला' नाट्याला तृतीय क्रमांक

'विज्ञानातील महिला' नाट्याला तृतीय क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ