देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पत्रकारांवरील हल्ल्याचा सेलूत निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 22, 2025
in परभणी
0
पत्रकारांवरील हल्ल्याचा सेलूत निषेध
Please Share

सेलू व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रशासनाला निवेदन, कठोर कारवाईची मागणी

परभणी : त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा परभणी जिल्हा आणि विविध तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला २२ सप्टेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे २० सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या पत्रकारांवर भीषण हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
परभणी येथे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, बालासाहेब काळे, विशाल माने, कैलास चव्हाण आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुका संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी आकात, सचिव मोहन बोराडे, कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर, अशोक अंभोरे, नारायण पाटील, श्रीपाद कूलकर्णी ,डॉ.विलास मोरे, राम सोनवणे, लक्ष्मण सोन्ने उपस्थित होते. पदाधिकारी तसेच संतोष कुलकर्णी, प्रसाद खारकर, प्रताप काकडे, बालाजी सोनवणे, पंकज सोनी, सचिन हिवरे, जयचंद खोना, शंभू काकडे, शिवप्रसाद काबरा आदींनी पुढाकार घेतला.

Post Views: 1,314
Please Share
Previous Post

सभापतीपदी डॉ.संजय रोडगे

Next Post

जीएसटी दरकपात जनतेच्या समृद्धीचा महामार्ग

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जीएसटी दरकपात जनतेच्या समृद्धीचा महामार्ग

जीएसटी दरकपात जनतेच्या समृद्धीचा महामार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ