देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नितीन विद्यालयाचे ‘ऋतुरंग’ चित्रकला स्पर्धेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
नितीन विद्यालयाचे 'ऋतुरंग' चित्रकला स्पर्धेत यश
Please Share

सेलू : पुणे येथील महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘ऋतुरंग’ चित्रकला स्पर्धेत आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धेत शाळेच्या ४ विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शालेय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत शिवकन्या कैलास मोगरे हिने प्रथम, सायली गंगाधर भोसले हिने द्वितीय, निकिता संजय बिल्हारे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तेजश्री कैलास लिपणे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे , जिल्हाध्यक्ष केशव लगड , जिल्हा सचिव अतुल सामाले आदी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील कलाध्यापक श्री संतोष ताल्डे यांनाही ‘ऋतुरंग कला गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने , तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशाबद्दल कलाशिक्षक संतोष ताल्डे आणि सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Post Views: 1,326
Please Share
Previous Post

बॉक्सिंगमध्ये स्वाती फासाटेला सुवर्णपदक

Next Post

हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या

हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ