देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी, मराठवाडा
0
हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या
Please Share

सेलू तालुका दबाव गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सेलू जि.परभणी : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग, सोयाबीन, कापूस यांसारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्र पाणी साचले असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आले आहेत. यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत.सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी, दसरा आणि दिवाळी हे सण जवळ आले आहेत. शेतकऱ्यांचे नगदी पीक पूर्णपणे वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान खात्याने पुढील काळातही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.त्यामुळे, शासनाने तातडीने दिवाळीपूर्वी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयेप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सेलू तालुक्यासह मराठवाड्यातील कोणतेही महसूल मंडळ मदतीपासून वंचित राहू नये, असा आग्रह या निवेदनातून करण्यात आला आहे. या निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, ॲड. देवराव दळवे, ॲड. योगेश सूर्यवंशी, सतीश काकडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

Post Views: 1,235
Please Share
Previous Post

नितीन विद्यालयाचे ‘ऋतुरंग’ चित्रकला स्पर्धेत यश

Next Post

सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला

सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ