देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला
Please Share

शेतीचं मोठं नुकसान

सेलू : परभणी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील सोन्ना गाव पाण्याखाली गेले आहे. गावाच्या आजूबाजूला असलेल्या दुधना नदीला पूर आल्याने तसेच लोअर दुधनातून पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने संपूर्ण गावाचा संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पुनर्वसनाची मागणी दुर्लक्षित

गेल्या अनेक वर्षांपासून सोन्ना गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. वालूर-मानवत रस्त्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव चहूबाजूने पाण्याने वेढले गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

तत्काळ मदतीची मागणी

या अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 1,123
Please Share
Previous Post

हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्या

Next Post

शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ