देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
शेतकऱ्यांच्या नुकसानीची सभापतींकडून पाहणी
Please Share

सभापती डॉ.रोडगे यांच्याकडून राजवाडी शिवारात पाहणी, पंचनामे करून तातडीने मदत देण्याचे आश्वासन

राजवाडी : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. संजय रोडगे यांनी मंगळवारी राजवाडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे पाहणी केली. काल झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आणि निम्न दुधना प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जमिनीही खरडून गेल्या आहेत. नारायण काष्टे आणि भास्कर शेवाळे यांच्या बांधावर जाऊन डॉ. रोडगे यांनी कापूस, सोयाबीन आणि तूर यांसारख्या पिकांची पाहणी केली, जी पावसामुळे वाहून गेली होती. या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संचालक ॲड. दत्तराव कदम, सुरेंद्र तोष्णीवाल, भास्कर पडघन, अनिल पवार, सरपंच लक्ष्मण गायके, सरपंच शिवहरी शेवाळे, सरपंच दिपक रोडगे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,411
Please Share
Previous Post

सोन्ना पाण्याखाली; संपर्क तुटला

Next Post

सेपक टकारा स्पर्धा : ‘नूतन’ चे वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेपक टकारा स्पर्धा : 'नूतन' चे वर्चस्व

सेपक टकारा स्पर्धा : 'नूतन' चे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ