देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2025
in परभणी
0
झरी, टाकळीचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समाविष्ट करा
Please Share

आमदार डॉ.पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

परभणी : सरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. या मंडळात देखील खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समावेश करावा , अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. वास्तविक याच मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. झरी मंडळातील झरीसह मांडवा, जलालपूर, मिर्झापूर, नांदापूर आदी भागात सोयाबीन,कापूस, तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. टाकळी कुंभकर्ण या मंडळातदेखील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे, असे आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. यावेळी सदाशिव देशमुख, संदीप झाडे, बंडुनाना बिडकर, उत्तम मुळे, उमेश देशमुख, मोईन पटेल, रामा कदम, शिवाजीराव चोपडे, गंगाधर गाडगे शेख खाजा, कृष्णा गलांडे, ज्ञानेश्वर खनपटे आदी उपस्थित होते.

Post Views: 1,321
Please Share
Previous Post

धारासुरवासियांनी घेतली आमदार गुट्टे यांची भेट

Next Post

वालूर, कुपटा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूर, कुपटा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करा

वालूर, कुपटा मंडळांचा अतिवृष्टीत समावेश करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ