देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पंढरपूर दर्शनासाठी गेलेली महिला बेपत्ता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 28, 2025
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

सेलू पोलीस ठाण्यात नोंद, कुटुंबियांकडून शोध सुरूच

सेलू : सेलू येथील श्रीराम कॉलनी भागातून पंढरपूरला दर्शनासाठी घरातून गेलेली ५५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली आहे. सेलू येथील श्रीराम कॉलनी येथे राहणारे प्रमोद रोहीदासराव रोडगे (वय ३८) यांनी ही तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई सौ. वर्षा रोहीदासराव रोडगे (वय ५५ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, सेलू) या दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साधारण १०.०० वाजताच्या सुमारास घरातून निघाल्या. त्या पंढरपूर येथे दर्शनासाठी जाऊन येते, असे सांगून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांची जालना व नांदेड येथील नातेवाइकांकडे चौकशी केली, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. अखेर, कुटुंबाने २८ सप्टेंबर २०२५ रोजी सेलू पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक वहाब पठाण यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, पोलिस हेडकॉन्स्टेबल मुलगीर हे अधिक तपास करत आहेत. सौ. वर्षा रोडगे यांच्याबद्दल कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने सेलू पोलीस ठाणे (मो. ९९२३११५७९१) किंवा खबर देणाऱ्या व्यक्तीशी (मो. ९४२१०९३४४४) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन:

  • नाव: सौ. वर्षा रोहीदासराव रोडगे
  • वय: ५५ वर्षे
  • रंग: गोरा
  • उंची: ०५ फूट
  • शरीरयष्टी: मजबूत
  • केस: काळे-पांढरे
  • चेहरा: लांबट, नाक सरळ
  • भाषा: मराठी


Post Views: 1,045
Please Share
Previous Post

हृदयाची काळजी घ्या

Next Post

पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

पूरग्रस्तांसाठी 'एक हात मदतीचा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ