देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

यासेर उर्दू शाळेत बक्षीस वितरण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 3, 2025
in परभणी
0
यासेर उर्दू शाळेत बक्षीस वितरण
Please Share

सेलू : अल्फला एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सेलू गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत नुकताच यशस्वीरित्या पार पडला.मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.स्पर्धेत शाळेतील एकूण चार विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले. यापैकी शिफा शेख जावेद या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला, तर अन्य एका विद्यार्थिनीने ‘स्कूल टॉपर’ क्रमांक मिळवला.सोसायटीच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि यावेळी प्रमाणपत्र देऊन आजच्या या स्पर्धात्मक जगात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी प्राप्त करून घेणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Post Views: 1,274
Please Share
Previous Post

महात्मा गांधी, शास्त्री यांना अभिवादन

Next Post

गांधी जयंतीनिमित्त कविता गायन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गांधी जयंतीनिमित्त कविता गायन

गांधी जयंतीनिमित्त कविता गायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ