देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 5, 2025
in परभणी
0
१३७ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण
Please Share

शासकीय सेवेत कर्तव्यनिष्ठेने जनतेची सेवा करावी : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी : अुनकंपा तत्वावर आणि एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांनी नोकरीच्या माध्यमातून कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करुन आपले राज्य व देशाचे भविष्य उज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी, ४ऑक्टोबररोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दूरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री बोलत होत्या.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदींसह नोकरीसाठी निवड झालेले उमेदवार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीव्दारे निवड झालेल्या १३७ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अनुकंपाचे ९७ आणि एमपीएससी मार्फत नियुक्त ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, या भरतीमुळे राज्यशासन अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात विकसित भारत-२०४७ ही देशाची नवीन ओळख निर्माण होणार आहे. जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले की, नोकरीवर असताना घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यामुळे अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीचे महत्व जाणून घेत उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी मन लावून सकारात्मक पध्दतीने काम करावे. आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्यावी. प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.

Post Views: 1,355
Please Share
Previous Post

प्रश्नपत्रिकेत सुसूत्रता; एससीईआरटीचे धोरण

Next Post

दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप

दमा रुग्णांसाठी मोफत औषधी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ