देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मातंग समाजाचा परभणीत मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 7, 2025
in परभणी
0
मातंग समाजाचा परभणीत मोर्चा
Please Share

आरक्षण वर्गीकरण समितीच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध

परभणी : आरक्षण वर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या वेळकाढूपणा धोरणाचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाने सोमवारी (दि. ०६) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सकल मातंग समाजबांधवांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात न्यायमूर्ती बदर समितीच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजीच आरक्षण वर्गीकरण करण्याचे निर्देश सरकारला दिले होते आणि त्यानुसार सरकारने न्यायमूर्ती बदर समितीची नियुक्ती केली होती. परंतु, एक वर्ष उलटूनही समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. सरकारनेही या समितीला तात्काळ अहवाल सादर करण्याचा आग्रह धरला नाही, अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या : न्यायमूर्ती बदर समितीकडून तात्काळ अहवाल घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. इतर राज्यांमध्ये वर्गीकरण लागू असताना, महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी का होत नाही? मेगा भरतीपूर्वी वर्गीकरण करणार आहात की नाही? वर्गीकरण पूर्ण होईपर्यंत मेगा भरती प्रक्रिया थांबवणार आहात का ? समितीला नुकतीच सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्याबद्दलही तीव्र खंत व्यक्त केली.

Post Views: 1,091
Please Share
Previous Post

परभणीला अतिवृष्टीचा मोठा तडाखा

Next Post

जिंतुरातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिंतुरातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

जिंतुरातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ