देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील प्रभाग आरक्षण जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 8, 2025
in परभणी
0
सेलूतील प्रभाग आरक्षण जाहीर
Please Share

सेलू : नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित झाल्यानंतर, शहरातील प्रभागनिहाय आरक्षण बुधवारी (ता. ८) सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महेश नगरातील साई नाट्यगृहात सकाळी ११ वाजता प्रभाग निहाय आरक्षण सोडतीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यातून पियुष रामेश्वर साबळे, अल्वीन अन्सार रंगरेज या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी काढलेल्या ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम, उपमुख्याधिकारी बी. एस. चव्हाण यांची उपस्थिती होती. या वेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर ‘कही खुशी कही गम’ असे चित्र निर्माण झाले आहे.

या आरक्षणानुसार,

प्रभाग क्र. १ : अनुसूचित जाती (SC) महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र. २ : सर्वसाधारण महिला व ओबीसी

प्रभाग क्र. ३ : अनुसूचित जाती (SC) व सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४ : ओबीसी (महिला) व सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५ : ओबीसी (महिला) व सर्वसाधारण

प्रभाग क्र. ६ : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७ : अनुसूचित जाती (SC) महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र. ८ : ओबीसी व सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ९ : ओबीसी व सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. १० : सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११ : अनुसूचित जमाती (ST) व सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. १२ : ओबीसी महिला व सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ : सर्वसाधारण व ओबीसी महिला

प्रभाग क्र. १, २ व ७ या तीन प्रभागात मतदारांचे प्रमाण ओळखून अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षण निश्चित करण्यात आले. प्रभाग क्र. ११ मध्ये अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण निश्चित करण्यात आले.

Post Views: 1,270
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

Next Post

सर्वच शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वच शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत

सर्वच शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ