देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षक प्रशिक्षणात एकता दिनानिमित्त कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 1, 2025
in परभणी, मराठवाडा
0
शिक्षक प्रशिक्षणात एकता दिनानिमित्त कार्यक्रम
Please Share

सरदार पटेल यांचे विचार प्रेरणादायी : भागवत करपुडे

परभणी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यनंतर देशातील ५६५ संस्थाने स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन भागवत करपुडे यांनी केले.

येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलात सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कुलातर्फे आयोजित परिपाठात ते बोलत होते. या वेळी सुलभक महादेव लोखंडे, किशन बनसोडे, दिगंबर गिरी, संदीप आदमाने, किरण राऊत, अभिजित कोरान्ने यांची प्रमुख उपस्थिती होती. यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिवस तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील बोधपर कथा सादर करण्यात आली. भागवत करपुडे यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. परिपाठात यांनी सहभाग घेतला गटप्रमुख भागवत करपुडे, बालासाहेब पवार, शरद मुंडे, उषा बडे, शर्मिला शेळके, रावजी चिलके, नुरुल्ला खाँन यांनी परिपाठात सहभाग घेतला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ.राहुल रेखावार, डायटचे प्राचार्य डॉ प्रल्हाद खुणे, प्रशिक्षण समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज विविध कुलात दर्जेदार परिपाठ, गटचर्चा होत आहे. शिक्षकांच्या उत्साहपूर्ण सहभागाबद्दल कौतुक केले जात आहे.

Post Views: 1,699
Please Share
Previous Post

चारठाण्यात ‘एकता दौड’ला प्रतिसाद

Next Post

सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

सेलूमध्ये 'एकता दौड' उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ