देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 1, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात
Please Share

सरदार पटेल यांना अभिवादन, सेलू् पोलिस प्रशासनाचा पुढाकार

सेलू : राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सेलू येथे ‘एकता दौड (रन फॉर युनिटी)’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट लोहपुरुषांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रनिर्मितीच्या भावनेचे स्मरण करणे आणि तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करणे हे होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे सेलू यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी (एकता दौड) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह शेकडो युवक, विद्यार्थी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस पाटील संघटना आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. सहभागींनी देशात एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी धाव घेतली. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून एकता दौड सुरू झाली तर रायगड कॉर्नर चौकात समारोप करण्यात आला.

स्वतंत्र भारताच्या निर्मितीत सरदार पटेल यांचे योगदान देशाच्या एकता आणि अखंडतेचा पाया आहे. नवीन पिढीला त्यांच्या प्रेरणादायी विचारांशी जोडणे आहे. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे यावेळी म्हणाले.

Post Views: 1,472
Please Share
Previous Post

शिक्षक प्रशिक्षणात एकता दिनानिमित्त कार्यक्रम

Next Post

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील 'भिष्मपितामह'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ