देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 2, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू
Please Share

अपर विभागीय आयुक्त डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन : सेलूकरांच्या वतीने अभिनंदन सोहळा

सेलू जि.परभणी : मागील २३ वर्षांपासूनच्या प्रशासकीय कामकाजात सर्वसामान्य माणसाचा प्रशासनाप्रती असलेला विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या व्यथा ऐकून, त्यांचे म्हणणे समजून घेत उपाययोजना करण्याची भूमिका निभावत आलो आहे. यापुढेही सर्वसामान्य माणूस हाच आपल्या सेवेचा केंद्रबिंदू मानून कार्यरत राहणार आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे अपर विभागीय आयुक्त डॉ.प्रताप काळे यांनी केले.

परभणीच्या अपर जिल्हाधिकारी पदावरून छत्रपती संभाजीनगर अपर विभागीय आयुक्तपदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ.काळे यांच्यावर शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी सेलूकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, नायब तहसीलदार कृष्णा देशमुख, डॉ.ज्योत्स्ना काळे, संयोजक डॉ.ऋतुराज साडेगावकर, आणि मुकुंद आष्टीकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सेलूचे उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ.काळे यांचा २००७ ते २०११ हा कार्यकाळ सर्वार्थाने संस्मरणीय ठरला. यातूनच त्यांचे सेलूकरांशी स्नहेपूर्ण नातं दृढ होत गेले. परभणीचे अपर जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात आपल्या कार्यशैलीने सामाजिक बांधिलकी जपत ओळख कायम ठेवली. अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी सेलू तालुका महसूल विभाग, नूतन विद्यालय शिक्षण संस्था, शारदा विद्यालय, तलाठी संघटना, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, डॉक्टर असोसिएशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, श्रीराम प्रतिष्ठान, सुवर्णकार असोसिएशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, वकील संघ, दादुपंथी गोशाळा यांसह विविध पक्ष, संघटना, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था तसेच स्नेहीजणांनी डॉ.काळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक डॉ.साडेगावकर यांनी केले. श्री.आष्टीकर, डॉ.मगर, महमंद इलियास यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. सच्चिदानंद डाखोरे व समूहाने सादर केलेल्या संगीत रजनी कार्यक्रमाने समारोप झाला. कार्यक्रमाला उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, माजी जिप सभापती अशोक काकडे, ॲड.अनिरूद्ध जोशी, महेश खारकर आदींसह अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Post Views: 1,571
Please Share
Previous Post

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

Next Post

काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा

काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ