देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 2, 2025
in परभणी, मराठवाडा
0
काँग्रेसचे विचार घरोघरी पोहोचवा
Please Share

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी : नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहा

सेलू नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवार व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

सेलू : काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवून आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन कॉंग्रेसचे परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले. सेलू येथील साईबाबा बँकेत इच्छुक उमेदवार व शहर काँग्रेस कमिटीची बैठक शनिवारी १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर तालुका काँग्रेस अध्यक्ष हेमंतराव आडळकर आणि माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळून लढतील. जातीयवादी पक्षाला आता थारा नाही. जनता कंटाळली आहे. भाजप दररोज कुठे ना कुठे जातीय तेढ निर्माण करून मताची विभागणी करत आहे. आता काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यात पूर्ण ताकदीने लढा देणार असून निर्णायक परिणाम मिळतील. ‘वोट चोरी’चा मुद्दा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, काँग्रेसचे विचार व नीती घरोघरी पोहोचवावी, जेणेकरून जनतेला खरे काय आहे हे कळेल. काही ठिकाणी उमेदवारीबद्दल तिढा असेल, तर त्या ठिकाणी चर्चा करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू.

या बैठकीत माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी नगरसेवक संभाजी पवार, विनोद तरटे, मुश्ताक अहेमद, रहीम इरफान जमीनदार, मिलिंद पवार, योगेश कुलकर्णी, नृसिंह हरणे, सुदर्शन शेरे, अमजद बागवान, शेख दिलावर, इमत्याज अली, मुश्ताक रब्बानी, खाजाभाई, शेख साजिद, अन्वर शेख, सय्यद जफर अली व काँग्रेस पक्षातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

Post Views: 1,413
Please Share
Previous Post

सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

Next Post

लायन्सच्या शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लायन्सच्या शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी

लायन्सच्या शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ