देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 2, 2025
in परभणी, मराठवाडा
0
अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन
Please Share

संमेलन यशस्वी करण्याचा सेलूकरांचा निर्धार

सेलू जि.परभणी : सेलू येथील अक्षर प्रतिष्ठान आयोजित, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्हास्तरीय पहिल्या अक्षर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मिलिंद सावंत, रहिम खान पठाण, उद्योजक महेशराव खारकर, विजया कोठेकर, उद्योजक निलेश बिनायके, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती.

बोधचिन्ह तयार केल्याबद्दल आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक संतोष ताल्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी, जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करून संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर मुळावेकर, देवगिरी बँकेचे शाखा व्यवस्थापक विश्वास देव, हरिकिशन शर्मा यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संयोजन समितीचे सरचिटणीस प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अक्षर प्रतिष्ठान तथा संयोजन समिती सचिव सुरेश हिवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राम निकम यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद ठाकर, गणेश माळवे, शिवाजी शिंदे, करूणा बागले, जयश्री सोन्नेकर, सुरेखा आगळे उपस्थित होते.

Post Views: 1,284
Please Share
Previous Post

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

Next Post

सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ