देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सात नगरपरिषदांसाठी १३२७ उमेदवारांचे अर्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 18, 2025
in परभणी
0
सात नगरपरिषदांसाठी १३२७ उमेदवारांचे अर्ज
Please Share

अध्यक्षपदासाठी ११७, तर सदस्यपदासठी १२१० अर्ज, पूर्णा येथे सर्वाधिक २४२, तर सेलूत २३१ अर्ज

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा आणि सोनपेठ या सात नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. अध्यक्ष पदाकरिता एकूण ११७ अर्ज आणि सदस्य पदाकरिता एकूण १२१० अशा एकूण १३२७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसांत अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र, शेवटच्या तीन दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात अध्यक्ष पदाकरिता २४ आणि सदस्य पदाकरिता ३७८ अर्ज दाखल झाले. अंतिम दिवशी, १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदाकरिता ६९ आणि सदस्य पदाकरिता ५०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.गंगाखेड येथे अध्यक्ष पदाकरिता १८ आणि सदस्य पदाकरिता १९०, जिंतूर येथे अध्यक्ष पदाकरिता ११ आणि सदस्य पदाकरिता १३०, सेलू येथे अध्यक्ष पदाकरिता १५ आणि सदस्य पदाकरिता २१६, मानवत येथे अध्यक्ष पदाकरिता ७ आणि सदस्य पदाकरिता ११७, पाथरी येथे अध्यक्ष पदाकरिता २२ आणि सदस्य पदाकरिता २०० आणि पूर्णा येथे अध्यक्ष पदाकरिता २८ आणि सदस्य पदाकरिता २१४ आणि सोनपेठ येथे अध्यक्ष पदाकरिता १६ आणि सदस्य पदाकरिता १४३ अर्ज दाखल झाले.

Post Views: 1,366
Please Share
Previous Post

भाजपाचे मिलिंद सावंत सेलू नगराध्यक्षपदाचे उमेदवार

Next Post

बालपणातील कलाविष्कार ही आयुष्यभराची शिदोरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

बालपणातील कलाविष्कार ही आयुष्यभराची शिदोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ