देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 20, 2025
in परभणी
0
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात
Please Share

सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचा उपक्रम

सेलू : सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचे (गेस्ट लेक्चर) आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बोर्ड परीक्षेपूर्वी सर्व विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा ज्ञानवर्धक उपक्रम राबवण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी आयोजित पहिल्या सत्रात जीवशास्त्र विषयावर प्रा. अमित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महत्त्वपूर्ण शंका निरसन केले.या उपक्रमाची अंमलबजावणी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या अभिनव संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत असून, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला व प्रगती क्षीरसागर कार्यक्रमास उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला.शाळेमार्फत येत्या काही दिवसांत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा विविध विषयांची गेस्ट लेक्चर्स आयोजित होणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसह भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्येही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे.

Post Views: 172
Please Share
Previous Post

चिमुकलीवरील अत्याचाराचा सेलूत निषेध

Next Post

भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा

भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ