देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘मुलखावेगळी माणसं’ ठरली प्रेरक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 27, 2025
in परभणी
0
‘मुलखावेगळी माणसं’ ठरली प्रेरक
Please Share

परभणीत वेध फाऊंडेशनचा उपक्रम

परभणी : वेध फाऊंडेशनतर्फे परभणी येथे आयोजित ‘मुलखावेगळी माणसं’ कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात भारतीय लष्कराचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र विजेते, ‘द हिरो ऑफ टायगर हिल’ कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांचा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पाच व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. विख्यात सुसंवादिनी धनश्री प्रधान दामले यांनी या पाच विभूतींची मुलाखत घेतली. याद्वारे उपस्थितांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती मिळाली.
या कार्यक्रमात परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांच्यासह बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, व्हाईट आर्मी कोल्हापूरचे अशोक रोकडे, आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते आणि ‘बर्डमन’ सुमेध वाघमारे यांचा सहभाग होता.
कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांनी कारगिल युद्धातील अवघ्या १९ वर्षांच्या वयातील आपल्या शौर्यगाथेने उपस्थितांना स्तब्ध केले. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी पारंपरिक बियाणे वापरण्याचे आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व सांगितले. तर ज्योती गवते यांनी आपले ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न व्यक्त केले. विविध क्षेत्रांतील या दिग्गजांचे अनुभव ऐकून तरुणाईला प्रोत्साहन मिळाले.

Post Views: 1,395
Please Share
Previous Post

सेलू आयटीआयमध्ये मतदान जनजागृती

Next Post

श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी

श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ