देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 28, 2025
in परभणी
0
श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी
Please Share

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित घटक संस्था उत्कर्ष विद्यालय,सेलू आणि एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालय यांनी 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थीनी अनुष्का गजमल व श्रेया चव्हाण यांनी “अल्गी द्वारे ऑक्सिजन निर्मिती” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगासाठी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षक आदित्य पवार सर व मुसळे सर यांनी केले.
एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या समर्थ मचाले, विनय नागरे व हर्षदीप चव्हाण यांनी “रोबोटिक कार” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगासाठी प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना मार्गदर्शन शिक्षक श्रीकृष्ण खरात यांनी केले.

शैक्षणिक साहित्यातील यश
ज्ञानतीर्थ विद्यालयातील शिक्षक श्री नारायण चौरे यांची माध्यमिक गट शैक्षणिक साहित्य यामध्ये वैज्ञानिक साहित्य तयार करून सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाने निवड झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, तसेच सर्व घटक संस्थांचे मुख्याध्यापक – प्रिन्स इंग्लिश स्कूलचे कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या प्रगती क्षीरसागर, उत्कर्ष विद्यालयाचे कैलास ताठे, आणि ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या शालिनी शेळके व माध्यमिक मुख्याध्यापक हरीश कांबळे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या यशस्वीतेसाठी आनंद व्यक्त केला आहे.

Post Views: 1,479
Please Share
Previous Post

‘मुलखावेगळी माणसं’ ठरली प्रेरक

Next Post

दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती

दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ