देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 28, 2025
in परभणी
0
दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती
Please Share

सेलूत स्वीप अंतर्गत उपक्रम

सेलू : सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत SVEEP मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत शिक्षण विभाग व पंचायत समिती सेलू तर्फे आयोजित ‘मोटार सायकल रॅली’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धरीत्या पार पडली. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदानाचा हक्क बजावावा या प्रमुख उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
रॅलीसाठी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या बंदोबस्तात काटेकोर नियोजन करण्यात आले. रॅलीच्या नियोजनात पोलिस विभागाचे विशेष सहयोग लाभले.
या उपक्रमाला निवडणूक निरीक्षक राजेशजी काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी मगर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. रॅलीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंस्फूर्तीने आलेले नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. “आपले मत आपला हक्क”, “मतदान करूया – जबाबदारी पार पाडूया”, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक” अशा घोषणांनी संपूर्ण शहरात जागृतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. आगामी निवडणुकीत सेलू शहरातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाहीला बळकटी देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post Views: 1,455
Please Share
Previous Post

श्रीराम प्रतिष्ठानची विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी

Next Post

न्यायासाठी ‘एमआयएम’ला साथ द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
न्यायासाठी 'एमआयएम'ला साथ द्या

न्यायासाठी 'एमआयएम'ला साथ द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ