देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

न्यायासाठी ‘एमआयएम’ला साथ द्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 28, 2025
in परभणी
0
न्यायासाठी 'एमआयएम'ला साथ द्या
Please Share

सेलूतील सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांचे आवाहन

परभणी : सेलू नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांची जाहीर सभा गुरुवारी ,२७ नोव्हेंबर रोजी सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात झाली. आपल्या भाषणात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देशासह राज्यात मुस्लिम समाजावर होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी आणि न्याय मिळावा यासाठी एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. राज्यात सध्या सरकारमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक अधिक असल्याने हे महाराष्ट्रातील ‘गुंड्यांचे सरकार’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, सेलू नगरपालिका निवडणुकीतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या ‘अभद्र युती’चा त्यांनी चांगला समाचार घेतला. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष मोहम्मद गौस झैन, वसीम अहेमद, मोहम्मद उमेदवार तथा तालुका अध्यक्ष ॲड. शेख वहीद, अबरार बेग मिर्झा, शेख महेबुब, शेख सिराज, शेख महेमूद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,456
Please Share
Previous Post

दुचाकी रॅलीद्वारे मतदार जनजागृती

Next Post

हायटेक प्रचाराने वातावरण ढवळले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हायटेक प्रचाराने वातावरण ढवळले

हायटेक प्रचाराने वातावरण ढवळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ