देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत ३० हजार ४६३ मतांचे दान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 2, 2025
in परभणी
0
सेलूत ३० हजार ४६३ मतांचे दान
Please Share

सायंकाळी उशिरापर्यंत मतदान, वयोवृद्धांसह महिला, नागरिक, दिव्यांगाचा सहभाग

सेलू : सेलू नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासह २६ नगरसेवक उमेदवार निवडीसाठी एकूण ५० मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. एकूण ४४ हजार ९९३ मतदारांपैकी ३० हजार ४६३ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ६७.७१ टक्के मतदान झाले. सेलूत पुरुष २२ हजार ५९६ तर महिला मतदार २२ हजार ३८८ असून या वेळी पुरुष १५ हजार ७५६ व १४ हजार ७०० महिला व इतर ७ असे एकूण ३० हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाढत्या थंडीमुळे सकाळ पासुनच काही मतदान केंद्र वगळता अन्य मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहावयास मिळाली. दुपारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सेलू येथील मतदान केंद्रावर भेट देऊन आढावा घेतला. एकूण ५० मतदान केंद्र होती. ५० पथक नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव, उपमुख्याधिकारी बी. एस. चव्हाण, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे आदींसह अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Post Views: 1,884
Please Share
Previous Post

नगरपालिका निवडणूक : दोन तासात ८.७१ टक्के मतदान

Next Post

जिंतूर पालिकेसाठी ७२.५० टक्के मतदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

जिंतूर पालिकेसाठी ७२.५० टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ