देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सोनपेठमध्ये सर्वाधिक; सेलूत टक्का घसरला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 2, 2025
in परभणी
0
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
Please Share

परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांसाठी सरासरी ७२.५५ टक्के मतदान

परभणी : परभणी जिल्ह्यातील सातही नगर परिषद निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी रात्री अकरा वाजता जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील नगरपरिषद प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार ५१७ मतदारांनी (पुरुष १ लाख २५ हजार २४९, महिला १ लाख २३ हजार २५६, आणि इतर १२) नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८० हजार ३०३ मतदारांनी (पुरुष ९३ हजार २३१, महिला ८७ हजार ०६४, आणि इतर ८) आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात झालेल्या मतदानाची सरासरी ७२.५५ टक्के आहे.नगरपरिषदनिहाय मतदानाची आकडेवारी पाहिल्यास, पूर्णा नगर परिषदेत ७०.३४ टक्के, गंगाखेड येथे ७१.८४ टक्के, सेलू येथे ६७.७१ टक्के, पाथरी येथे ७७.३४ टक्के, मानवत येथे ७३.५९ टक्के, जिंतूर येथे ७२.५ टक्के आणि सोनपेठ येथे ७८.१ टक्के मतदान झाले. या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदान सोनपेठ येथे ७८.१ टक्के नोंदवले गेले, तर सेलू येथे सर्वात कमी, ६७.७१ टक्के मतदान झाले. एकूण २७२ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही प्रक्रिया पार पडली.

Post Views: 1,698
Please Share
Previous Post

जिंतूर पालिकेसाठी ७२.५० टक्के मतदान

Next Post

श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ