देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू पंचायत समिती : दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 13, 2025
in परभणी
0
सेलू पंचायत समिती : दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान
Please Share

गटविकास अधिकारी उदय जाधव यांची माहिती : युपीएससी, एमपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार बळ

सेलू : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पंचायत समितीच्या वतीने तालुक्‍यातील दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२४-२५ या वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगांना अर्थसहाय्य आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

पंचायत समितीच्या या पुढाकारामुळे परीक्षांची तयारी करताना येत असलेल्या अडचणींची सोडवणूक थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या आणि पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, तसेच ४० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना या अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

अनुदानाचे स्वरूप :

* एकूण १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.

* जर यूपीएससी आणि एमपीएससी पूर्व परीक्षेचे पात्र विद्यार्थी मिळाले नाहीत, तर सन २०२४-२५ या वर्षातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल.

अर्जाची प्रक्रिया: * जर १० पेक्षा जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आले, तर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

* अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ ही आहे.

* या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले आहे.सदर योजनेमुळे ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी थोडी आर्थिक मदत होऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल.

Post Views: 1,674
Please Share
Previous Post

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सेलू शहरात पोलिसांची धडक कारवाई

Next Post

सेलूमध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूमध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

सेलूमध्ये मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ