देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सेलू शहरात पोलिसांची धडक कारवाई

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 12, 2025
in परभणी
0
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सेलू शहरात पोलिसांची धडक कारवाई
Please Share

सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत यांच्या पथकाने दुकानांची झडती घेतली; नायलॉन मांजा वापरू नका – पोलिसांचे जनतेला आवाहन

सेलू, दि. १३ : जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी आज सेलू शहरात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभीम राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील पतंग आणि मांजा विक्रीच्या दुकानांची अचानक तपासणी करून झडती घेतली. सेलू पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बोरसे यांनी ही माहिती दिली. या पथकात हेड कॉन्स्टेबल तेलंग आणि पोलीस अंमलदार पुलाटे यांचा समावेश होता. शहरात नायलॉन मांजाची अवैध विक्री होत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत यांनी स्पष्ट केले की, नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करणे कायद्याने गुन्हा आहे. यापुढेही शहरात आणि परिसरात अशी तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. जनतेने या जनहिताच्या मोहिमेत पोलिसांना सहकार्य करून नायलॉन मांजाचा वापर थांबवण्यासाठी जागरूक राहावे.

पोलिसांचे जनतेला आवाहन :

नायलॉन मांजा अत्यंत धोकादायक असून, त्यामुळे नागरिक, लहान मुले, पक्षी आणि दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होतात, तसेच अनेक जीवघेण्या दुर्घटना घडतात. या धोक्याची दखल घेऊन पोलिसांनी सेलू शहरवासियांना आणि विशेषतः तरुणांना आवाहन केले आहे की:

  • नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा.
  • नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा होत असल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
  • आपल्या परिसरातील इतरांनाही या मांजराचे धोके समजावून सांगावे.

Post Views: 1,707
Please Share
Previous Post

८०० वर्षांपूर्वीचा प्राचीन शिलालेख आढळला

Next Post

सेलू पंचायत समिती : दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू पंचायत समिती : दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान

सेलू पंचायत समिती : दिव्यांगांसाठी प्रोत्साहनपर अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ