देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 18, 2025
in परभणी
0
सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट
Please Share

महसूल प्रशासनाच्या कारवाईची प्रशंसा अन् टीकेची झोड

सेलू : सेलू तालुक्यातील सोन्ना येथील दुधना नदीच्या किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली तब्बल ५० ब्रास वाळू तहसील प्रशासनाने जप्त केली आहे. तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, जप्त केलेली ही वाळू लवकरच घरकूल लाभार्थ्यांना मोफत वाटप केली जाणार आहे. सोन्ना शिवारात दुधना नदीकाठी रेतीचे मोठे साठे असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंडळ अधिकारी सारिका हेगडे व तलाठी सुचित बारवल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पथकाने कारवाई केली. दरम्यान, एकीकडे सोन्ना येथे मोठी कारवाई झाली असताना, दुसरीकडे महसूल विभागाच्या काही पथकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोरेगाव येथे रेती तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेले एक पथक चक्क रस्त्यातील बोरीच्या झाडाखाली बोरे खाण्यात गुंग झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. बोरे खाण्याच्या मोहात वेळ गेल्याने तेथे वाळू तस्करांवर कारवाई करण्यात यश आले नाही, अशी मिश्किल टीका नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, सोन्ना येथील वाळू साठ्याबाबत कोणीही मालकी हक्क सांगण्यासाठी पुढे आले नाही. आर्थिक स्वार्थापोटी तस्करीच्या उद्देशाने हा साठा करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. या धाडसी कारवाईबद्दल महसूल प्रशासनाचे सर्वत्र कौतूक होत आहे. शासकीय नियमानुसार, जप्त केलेली रेती घऱकूल लाभार्थींना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना रेतीची आवश्यकता आहे त्यांनी पंचायत समितीकडे तातडीने मागणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे घरकूल बांधकामांना गती येणार आहे.

….. इमेज – प्रातिनिधीक


Post Views: 1,683
Please Share
Previous Post

२४ तासांत चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

Next Post

युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार

युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ