देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 18, 2025
in परभणी
0
युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार
Please Share

आ.डॉ.राहुल पाटील यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर

परभणी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यापुढे देखील सुरू राहणार आणि त्यासाठी 418 कोटी रुपये निधी देण्यात आला अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.

एक लाख 26 हजार प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांवर आमदार पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली. यावेळी आमदार पाटील आणि लोढा यांच्यात चांगलाच वादविवाद रंगला.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. या योजनेत 11 महिन्यासाठी कौशल्य विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. या प्रशिक्षणाचा कालावधी एक डिसेंबर रोजी पूर्ण झालेला असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची आश्वासन तत्कालीन सरकारने दिले होते.मात्र ही आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आली नसल्याने परभणी जिल्ह्यासह राज्यातील एक लाख 26 हजार प्रशिक्षण घेतलेल्या युवक युवतींवर बेरोजगारीची वेळ आल्याने आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सरकारला याची जाणीव करून दिली. यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मानत सांगितले की या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शासनाच्याप्रती असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ही योजना केवळ निवडणुकीपूर्ती होती का ? गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका शासनाची आहे का ?अशी प्रश्नांची सरबत्ती करत आमदार पाटील यांनी या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी देणार का असा प्रश्न केला. त्यावर मंत्रि मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले,ते म्हणाले या योजनेत ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांना पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे ही योजना बंद झाली नसून उलट या योजनेसाठी 418 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. भविष्यातही ही योजना सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उत्तराने समाधानी न झाल्याने आमदार पाटील यांनी पुन्हा मंत्री लोढा यांना सभागृहात प्रश्न विचारत धारेवर धरले. अखेर मंत्री लोढा यांनी पुन्हा ही योजना सुरू राहील याची हमी दिली.

Post Views: 1,600
Please Share
Previous Post

सोन्न्यात जप्ती; इतरत्र वाळूतस्कर सुसाट

Next Post

दुधना कालव्यात तरुण वाहून गेला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दुधना कालव्यात तरुण वाहून गेला

दुधना कालव्यात तरुण वाहून गेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ