देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
प्रलंबित तक्रारी तत्काळ निकाली काढा
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे विभागप्रमुखांना आदेश

परभणी : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात १९ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुशासन सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सर्व विभागप्रमुखांना प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या सप्ताहादरम्यान नागरिकांना विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पुरवणे आणि तक्रारींचे निवारण करणे यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः आपले सरकार, पीजी पोर्टल आणि सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जांचे प्राधान्याने निकाल लावले जातील. प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, विशेष शिबिरांचे आयोजन करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. विभागप्रमुखांनी या उपक्रमात दक्ष राहून सुशासन सप्ताहाचे काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post Views: 1,497
Please Share
Previous Post

डॉ.होमी भाभा परीक्षा : ‘प्रिन्स’च्या ४५ विद्यार्थ्यांचे यश

Next Post

अडीच महिन्यात १५ बाल विवाह रोखले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावी कामगिरी करत १५ बालविवाह रोखले आहेत. या काळात एकूण १९ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली, तर १५ मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. भारत सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात जानेवारी २०२६ पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. कोठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास पालकांसह भटजी, मंगल कार्यालय आणि इतर सेवापुरवठादारांना दोन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अडीच महिन्यात १५ बाल विवाह रोखले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ