देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Please Share

खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूलमध्ये आयोजन, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारली आधुनिक विज्ञानाची विविध मॉडेल्स

सेलू : येथील खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कल्पकता सिद्ध केली.या प्रदर्शनाचे उद्घाटन अलफलाह एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचे सदस्य जकी अहेमद सिद्दिकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शैलजा शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर, यासेर शाळेचे शिक्षक खिझर सर, डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूलचे मुख्याध्यापक समीर हाश्मी आणि उस्मान गणी पतसंस्थेचे व्यवस्थापक बिलाल हरमैन उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती, हवेपासून वीज तयार करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण स्थिती, वायू प्रदूषण नियंत्रण आणि कचऱ्यापासून खत निर्मिती यांसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. तसेच मानवी हृदयाची कार्यप्रणाली आणि आधुनिक शेती पद्धतीचे मॉडेल्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या उपकरणांचे पाहुण्यांनी कौतुक केले.मुख्याध्यापक मोहम्मद तौखिर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले. आयोजनात शिक्षक अब्दुल हमिद अन्सारी, अन्सारी मोहसीन, लतीफ, सैफ आणि नूरसाहब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे प्रदर्शन पालक आणि आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Post Views: 2,277
Please Share
Previous Post

यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी

Next Post

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ