देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड
Please Share

तामिळनाडू येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेची जबाबदारी

परभणी : तामिळनाडू राज्यातील पेरंबलूर येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून परभणीचे चेतन किशनराव मुक्तावार यांची निवड करण्यात आली आहे. शालेय खेळ महासंघाद्वारे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.चेतन मुक्तावार सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी येथे टेबल टेनिस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता महाराष्ट्र संघाला मिळणार आहे.या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले आणि क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सुयश नाटकर, मुख्य लिपिक रमेश खुणे, परभणी क्लबचे सचिव विवेक नावंदर, सहसचिव लाटकर, जिल्हा संघटनेचे सचिव गणेश माळवे आणि कोषाध्यक्ष माधव शेजुळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खेळाडू, संघटक व पालकांनी मुक्तावार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,752
Please Share
Previous Post

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ