देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत
Please Share

डॉ.मंजुषा कुलकर्णी यांचे प्रतिपादन, सेलूतील केशवराज व्याख्यानमालेला प्रतिसाद

सेलू जि.परभणी : मनाची प्रगती ही काळाची गरज असून आत्मिक प्रगतीही महत्त्वाची आहे. आनंदी जीवनासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. वाणी ही माणसाला एक तर सुखी करते किंवा दुःखी करते. म्हणून शब्द जपून वापरावेत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक तथा मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गुरुवारी १८ डिसेंबर रोजी केले.

सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘ चला जगूया ऐसें जीवन ‘ या विषयावर त्यांनी गुंफले. स्व.ॲड.वसंतराव खारकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेश खारकर हे होते.

पुढे बोलताना डॉ. मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की, ” जो घरच्या स्त्रीचे कौतुक करतो तो सुखी होतो. जगण्याचा मार्ग आपल्या सकारात्मक दृष्टीने आपण सोपा करू शकतो. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट करा. आनंदी जीवनासाठी मनातल्या, भावनांच्या गाठी सोडवणे आवश्यक. ज्याचे मन सुंदर त्याचे जीवन सुंदर असते. कुटुंबाला वेळ द्यायला हवा. आनंद वाटता यायला हवा. तर जीवन सुखी होते‌. ” असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ मंजूषा कुलकर्णी यांनी स्वलिखित पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली.अध्यक्षीय समारोप ॲड.जोशी यांनी केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय धारासुरकर, पाहुण्यांचा परिचय योगेश ढवारे, सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर, तर आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.

Post Views: 1,796
Please Share
Previous Post

चेतन मुक्तावार यांची राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Next Post

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ