देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 19, 2025
in परभणी
0
यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी
Please Share

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सेलूत शिबिर; डॉक्टरांनी केले मार्गदर्शन

सेलू : येथील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा, गुलमोहर कॉलनी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय आरोग्य तपासणी शिबिर गुरुवार १८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. गणेश मुळे, डॉ. आलेश भुरेवार, डॉ. सोनाली जाधव आणि डॉ. सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरामध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सर्दी, खोकला, ताप यांसारख्या किरकोळ आजारांनी ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने औषधोपचार देण्यात आला. केवळ तपासणी न करता तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले. डॉ. भुरेवार यांनी उत्तम आरोग्याचे महत्त्व आणि योग्य खानपान यावर प्रकाश टाकला, तर डॉ.सोनाली जाधव यांनी हिरव्या पालेभाज्या व फळे खाण्याचे फायदे सांगितले. डॉ .गणेश मुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात फळे, दूध आणि अंडी यांचा समावेश करणे किती आवश्यक आहे, हे पटवून दिले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रहीम खान पठाण आणि मुख्याध्यापक जावेद खान उपस्थित होते. शाळेच्या वतीने व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून मुलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक सय्यद इमरान, सय्यद अजीम, तहेमिना खान, नजमा पठाण, माविया हाश्मी, सय्यद अमन, शेख साजिद, सीमा खान, नफिसा बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post Views: 1,710
Please Share
Previous Post

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Next Post

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ