देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 20, 2025
in परभणी
0
कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा
Please Share

डॉ.संजय रोडगे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन, प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा २० डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. प्रेसिडेन्सीयल टेस्ट, डॉ. होमी भाभा परीक्षा तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व क्रीडा स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले होते. या विद्यार्थ्यांचा गौरव श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे आणि शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या मनोगतात डॉ. संजय रोडगे यांनी तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत त्याचा वापर जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील करिअरसाठी तंत्रज्ञान समजून घेणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात असून, पालकांनी या आधुनिक सुविधांची दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचे मान्यवरांनी कौतुक केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post Views: 1,787
Please Share
Previous Post

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

Next Post

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

सेलू नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, नगराध्यक्षपदी मिलिंद सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ