देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू नगराध्यक्ष : सावंत यांची बाजी, साळवे यांना हुलकावणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 21, 2025
in परभणी
0
सेलू नगराध्यक्ष : सावंत यांची बाजी, साळवे यांना हुलकावणी
Please Share

सेलू : सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केला आहे. रविवारी २१ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात एकूण पाच फेऱ्यात मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दुपारी अधिकृत जाहीर केलेल्या निकालानुसार, नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे मिलिंद ज्ञानदेव सावंत यांनी १३९६० मते मिळवून विजयश्री खेचून आणली. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे आत्माराम बालाजी साळवे यांचा ३१७ मतांनी पराभव केला. साळवे यांना १३६४३ मते मिळाली. एकूण २६ प्रभागात भाजपने १४ नगरसेवकांसह दणदणीत बहुमत मिळविले आहे. काँग्रेस ७, शिवसेना शिंदे गट ४, तर अपक्ष कपील फुलारी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांमध्ये भगवान नारायणराव गायकवाड यांना ४८२ मते, ॲड.जितेश सुभाष घायतडक यांना ३८१ मते, ॲड. प्रशांत दगडु ढोले ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांना ११५६ मते, संजय भास्कर सरोदे यांना २६९ मते आणि सिध्दार्थ अरविंद सोनकांबळे यांना १४१ मते मिळाली, तर ४३१ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला.

Post Views: 2,321
Please Share
Previous Post

कपिल फुलारी यांचा ऐेतिहासिक विजय

Next Post

‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘श्यामची आई’ ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

'श्यामची आई' ने संस्कारक्षम पिढी घडविल्या : मंजुषा बोराडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ